Saturday, October 31, 2020
Home देश भारताने दिला चिनी कंपन्यांना मोठा धक्का..

भारताने दिला चिनी कंपन्यांना मोठा धक्का..

सीमा वाद झाले नंतर भारत सरकार ने चीन विरोधात आक्रमक पवित्रा घेत अनेक निर्णय घेतले आहेत. भारत सरकार ने अजून एक धक्का दिला आहे.

भारत सरकारने 44 वंदे भारत ट्रेन्सचं टेंडर रद्द करायचं ठरवले आहे. भारतातील काही कंपन्यांनी चिनी कंपन्यांच्या सहकार्याने  हे टेंडर्स भरले होते, ते सर्व टेंडर्स आता रद्द करण्याचा ठराव करण्यात आला आहे. हा चीन साठी मोठा आर्थिक धक्का मानला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

बँकामध्ये मेगा भरती जाहीर

आय बी पी एस या संस्थेच्या माध्यमातून बँकामध्ये एकूण १५५७ पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. तरी पात्र उमेदवारांनी संधीचा लाभ घ्यावा. एकूण जागा: १५५७...

सेन्सेक्स आज पुन्हा वरच्या दिशेला !

कोविड -१९ मधील वाढत्या प्रकरणांमुळे आशियाई बाजारामध्ये कमकुवतपणा आढळून आला आणि देशांतर्गत शेअर बाजारांनी आज सुस्त सुरुवात केली. बीएसई सेन्सेक्स ३८८१८ आणि, ३८९९१ च्या...

PUBG वर केंद्र सरकारने घातली बंदी !

PUBG वर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. तसेच सोबत इतर ११८ चीनी एप्स वर हि बंदी घातली आहे. माहिती आणि तंत्रज्ञान खात्यांनी हि बंदी...

सेन्सेक्सच्या घोडदौडीला आज लगाम !

बीएसईचा सेन्सेक्स निर्देशांक आज सकाळी, आजच्या इंट्रा डे उच्चांकातून १३०५ अंकांनी घसरला आणि दुपारच्या व्यवहारातील घसरणीमुळे, ३८७०४ वर पोहोचला. दिवसातील पहिल्या भागातील कामकाजात निफ्टी...

Recent Comments