Thursday, November 26, 2020
Home शेयरबाजार जगातील तीन श्रीमंतांनी वैयक्तिक संपत्तीची एक नवीन पातळी गाठली आहे!

जगातील तीन श्रीमंतांनी वैयक्तिक संपत्तीची एक नवीन पातळी गाठली आहे!

जगातील तीन श्रीमंतांनी वैयक्तिक संपत्तीची एक नवीन पातळी गाठली आहे.

ई-कॉमर्स दिग्गज कंपनी amazon.com चे शेअर्स विक्रमी पातळी गाठत असताना अ‍ॅमेझॉन कंपनीचे संस्थापक जेफ बेझोस यांनी बुधवारी 200 अब्ज डॉलर्सची पातळी पार केली. यामुळे त्यांची माजी पत्नी मॅकेन्झी स्कॉट, यांनाही जगातील श्रीमंत महिलांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचल्या आहेत.

दरम्यानच्या काळात, एलोन मस्क यांची संपत्ती देखील १०० अब्ज डॉलर्स च्या वर जाऊन पोहोचली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

बँकामध्ये मेगा भरती जाहीर

आय बी पी एस या संस्थेच्या माध्यमातून बँकामध्ये एकूण १५५७ पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. तरी पात्र उमेदवारांनी संधीचा लाभ घ्यावा. एकूण जागा: १५५७...

सेन्सेक्स आज पुन्हा वरच्या दिशेला !

कोविड -१९ मधील वाढत्या प्रकरणांमुळे आशियाई बाजारामध्ये कमकुवतपणा आढळून आला आणि देशांतर्गत शेअर बाजारांनी आज सुस्त सुरुवात केली. बीएसई सेन्सेक्स ३८८१८ आणि, ३८९९१ च्या...

PUBG वर केंद्र सरकारने घातली बंदी !

PUBG वर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. तसेच सोबत इतर ११८ चीनी एप्स वर हि बंदी घातली आहे. माहिती आणि तंत्रज्ञान खात्यांनी हि बंदी...

सेन्सेक्सच्या घोडदौडीला आज लगाम !

बीएसईचा सेन्सेक्स निर्देशांक आज सकाळी, आजच्या इंट्रा डे उच्चांकातून १३०५ अंकांनी घसरला आणि दुपारच्या व्यवहारातील घसरणीमुळे, ३८७०४ वर पोहोचला. दिवसातील पहिल्या भागातील कामकाजात निफ्टी...

Recent Comments