Saturday, June 19, 2021
Home महाराष्ट्र सहा राज्यांच्या मंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयात JEE आणि NEET 2020 संदर्भात याचिका दाखल...

सहा राज्यांच्या मंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयात JEE आणि NEET 2020 संदर्भात याचिका दाखल केली

सहा राज्यांच्या मंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयात पुनरावलोकन याचिका दाखल केली असून जेईई मेन २०२० आणि नीट २०२० च्या परीक्षा पुढे ढकलण्यास सांगितले. छत्तीसगड, झारखंड, महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान आणि पश्चिम बंगालमधील मंत्रिमंडळ मंत्र्यांनी जेईई मेन आणि नीट २०२० च्या परीक्षांवरील सर्वोच्च न्यायालयाच्या १७ ऑगस्टच्या निकालाचा फेरविचार करण्याची मागणी केली आहे.

जेईई मेन ही पदवीपूर्व अभियांत्रिकी कार्यक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा आहे आणि १ ते ६ सप्टेंबर दरम्यान घेण्यात येईल. एनईईटी (यूजी) २०२०, १३ सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे आणि हि पदवीपूर्व वैद्यकीय कार्यक्रमांमध्ये प्रवेशाची परीक्षा आहे.

जेईई मेन २०२० मध्ये ८,५८,००० उमेदवार असतील तर एनईईटी २०२० मध्ये १.५९ दशलक्ष उमेदवार असतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

बँकामध्ये मेगा भरती जाहीर

आय बी पी एस या संस्थेच्या माध्यमातून बँकामध्ये एकूण १५५७ पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. तरी पात्र उमेदवारांनी संधीचा लाभ घ्यावा. एकूण जागा: १५५७...

सेन्सेक्स आज पुन्हा वरच्या दिशेला !

कोविड -१९ मधील वाढत्या प्रकरणांमुळे आशियाई बाजारामध्ये कमकुवतपणा आढळून आला आणि देशांतर्गत शेअर बाजारांनी आज सुस्त सुरुवात केली. बीएसई सेन्सेक्स ३८८१८ आणि, ३८९९१ च्या...

PUBG वर केंद्र सरकारने घातली बंदी !

PUBG वर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. तसेच सोबत इतर ११८ चीनी एप्स वर हि बंदी घातली आहे. माहिती आणि तंत्रज्ञान खात्यांनी हि बंदी...

सेन्सेक्सच्या घोडदौडीला आज लगाम !

बीएसईचा सेन्सेक्स निर्देशांक आज सकाळी, आजच्या इंट्रा डे उच्चांकातून १३०५ अंकांनी घसरला आणि दुपारच्या व्यवहारातील घसरणीमुळे, ३८७०४ वर पोहोचला. दिवसातील पहिल्या भागातील कामकाजात निफ्टी...

Recent Comments