Monday, May 17, 2021
Home करिअर बँकामध्ये मेगा भरती जाहीर

बँकामध्ये मेगा भरती जाहीर

आय बी पी एस या संस्थेच्या माध्यमातून बँकामध्ये एकूण १५५७ पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. तरी पात्र उमेदवारांनी संधीचा लाभ घ्यावा.

एकूण जागा: १५५७ +

पद नाव: लिपिक

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेचा पदवीधारक

वयाची अट : ०१ सप्टेंबर २०२० रोजी २० ते २८ वर्षे [एस सी / एस टी : ०५ वर्षे सूट, ओ बी सि : ०३ वर्षे सूट]

अर्ज फी :

एस सी / एस टी/ PWBD/ EXSM – रु. १७५/-
इतर – रु. ८५०/-

मानधन :

लिपिक पगार २०२०

आयबीपीएस लिपिक या पदासाठी मूलभूत वेतन ११७६५/- रुपये आहे.

आयबीपीएस लिपीक पे स्केल आहे: ११७६५-६५५ / ३-१३७३०-८१५ / ३-१६१७५-९८० / ४-२००९५-११४५ / ७-२८११०-२१२० / १-३०२३० / १३१०-१-३१५४०.

आयबीपीएस लिपिक या पदासाठी किमान वेतन ११७६५ रुपये आहे तर जास्तीत जास्त ३१५४० रुपये आहे.

निवड प्रक्रिया : पूर्वपरीक्षा + मुख्यपरीक्षा

परीक्षा दिनांक :

पूर्व परीक्षा: ०५, १२ & १३ डिसेंबर २०२०.

मुख्य परीक्षा: २४ जानेवारी २०२१.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २३ सप्टेंबर २०२०.

जाहिरात इथे पहा : https://www.ibps.in/wp-content/uploads/DetailedAdvtCRPClerksX.pdf

इथे करा ऑनलाईन अर्ज : https://www.ibps.in/crp-clerical-cadre-x/?doing_wp_cron=1598961729.0874950885772705078125

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

बँकामध्ये मेगा भरती जाहीर

आय बी पी एस या संस्थेच्या माध्यमातून बँकामध्ये एकूण १५५७ पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. तरी पात्र उमेदवारांनी संधीचा लाभ घ्यावा. एकूण जागा: १५५७...

सेन्सेक्स आज पुन्हा वरच्या दिशेला !

कोविड -१९ मधील वाढत्या प्रकरणांमुळे आशियाई बाजारामध्ये कमकुवतपणा आढळून आला आणि देशांतर्गत शेअर बाजारांनी आज सुस्त सुरुवात केली. बीएसई सेन्सेक्स ३८८१८ आणि, ३८९९१ च्या...

PUBG वर केंद्र सरकारने घातली बंदी !

PUBG वर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. तसेच सोबत इतर ११८ चीनी एप्स वर हि बंदी घातली आहे. माहिती आणि तंत्रज्ञान खात्यांनी हि बंदी...

सेन्सेक्सच्या घोडदौडीला आज लगाम !

बीएसईचा सेन्सेक्स निर्देशांक आज सकाळी, आजच्या इंट्रा डे उच्चांकातून १३०५ अंकांनी घसरला आणि दुपारच्या व्यवहारातील घसरणीमुळे, ३८७०४ वर पोहोचला. दिवसातील पहिल्या भागातील कामकाजात निफ्टी...

Recent Comments