कोविड -१९ मधील वाढत्या प्रकरणांमुळे आशियाई बाजारामध्ये कमकुवतपणा आढळून आला आणि देशांतर्गत शेअर बाजारांनी आज सुस्त सुरुवात केली.
बीएसई सेन्सेक्स ३८८१८ आणि, ३८९९१ च्या...
बीएसईचा सेन्सेक्स निर्देशांक आज सकाळी, आजच्या इंट्रा डे उच्चांकातून १३०५ अंकांनी घसरला आणि दुपारच्या व्यवहारातील घसरणीमुळे, ३८७०४ वर पोहोचला. दिवसातील पहिल्या भागातील कामकाजात निफ्टी...